Please wait...

Online Admission Process
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, अमरावती


Call Support

Assist Prof. D.U. Ambore : 9730198678

Mr. Gajanan Pachghare : 9860240920

  • 3
  • 1
  • bootstrap carousel

Online Admission Steps

1. Student Registration करणे.
"Registration" या ऑप्शनवर क्लिक करून अगोदर स्वतःचे रजिस्ट्रेशन करून घ्यावे. यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर ऑटोमॅटिक तयार होईल.

२. लॉगिन करणे.
लॉगिन करण्यासाठी "student Login" या ऑप्शन वर क्लिक करा व स्वतःचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकावा.

३. ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म भरणे.
लॉगिन केल्यानंतर ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म भरा. त्यामध्ये तुम्हाला व्ययक्तिक आणि शैक्षणिक माहिती टाका.

४. ऑनलाईन ऍडमिशन फॉर्म प्रिंट करणे.
ऍडमिशन फॉर्म ची प्रिंट काढून कॉलेजमध्ये सबमिट करा.